Guess The Songs by These emoji | Emojis मध्ये लपलेलं गाणं ओळखा | Sidharth, Gautami, Gayatri, sanskruti, Bhushan
2020-05-21 267
कलाकारांना आता आम्ही एक हटके challenge दिलंय. ईमोजीवरून त्यात लपलेलं गाणं त्यांना शोधायचं आहे. पहा या टास्कमध्ये सगळयात जास्त गाणी कोणी ओळखली. Reporter- Darshana Tamboli, Video Editor- Omkar Ingale